राज्यस्तरीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा
आदरणीय शिक्षक, पालकहो...
सप्रेम नमस्कार
गतिमान
युगामध्ये शिक्षण क्षेत्रात आपण व आपली मुले घेत असलेल्या कष्टाला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे यासाठी आम्ही घेऊन येत आहे
भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती
परीक्षा
Indian Abhirup Scholarship Exam थोडक्यात(IAS Exam)
आपल्या मुलांना शालेय जीवनामध्ये शिष्यवृत्ती ,नवोदय चाचणी, प्रज्ञाशोध, एन. एम. एम. एस. यासारख्या अनेक शासकीय स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी इयत्ता पहिली पासूनच करण्यासाठी आम्ही सदरची राज्यस्तरीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करीत आहोत. परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम व मांडणी हे सर्व शासकीय स्पर्धा परीक्षेला समांतर ठेवण्यात आले आहे.