स्पर्धेच्या गतिमान युगात प्रगतीची दारे ठोठावण्यासाठी आजचे विद्यार्थी पिढी सक्षम असणे गरजेचे आहे या हेतूनेच 'हसत खेळत' ने घेतलेली मार्गदर्शकाची भूमिका आज खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली आहे. 'हसत-खेळत' द्वारे राबवत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांना निश्चितच दिशादर्शक असून खऱ्या अर्थाने ते विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची गोडी लावणारे ठरत आहेत .
मोबाईल प्रॅक्टिस टेस्ट, घरचा अभ्यास, शिष्यवृत्ती व इंग्रजी
मार्गदर्शिका,
प्रश्नपेढ्या, दिवाळी / उन्हाळी अभ्यास,
सराव पुस्तिका संच
व सर्व प्रकारची पुस्तके (कोष्टक
क्र.९)
सोडून कोणत्याही प्रकारच्या साहित्याची मागणी केल्यास खालील
दोनही सवलतींचा लाभ मिळेल.
प्रत्येक ४ मुलांच्या वर्गणीत ५ व्या मुलासाठी १ अंक बिलकूल मोफत दिला जातो.
शेकडा ५ रु. जादाची सूट मिळेल.